Madhavi parag deshpande

शिला कडवळे


माझी सखी हि माझी ताई आहे तर तिन जिवनात खुप कठिण प्रसंगाला तोंड दिले आहे आणि अजुनही देते माझ्यासखीने बालिका,मुलगी,तरुणी,स्री,आई,बायको,सासु,आणि अता आजी येवढा प्रवास करत आहे तेही पतीची साथ नसताना देखील जिवनात तिच्या एक सुखाची गोष्ट घडायची तर दुसरीकडे दुख येयच तरीपण ती खंबीरपणे त्याला तोंडदेते आणि जिवन जगते आहे ताई आजपर्यत स्वताहासाठी कधी जगलीच नाही का, क्षणभर सुखाची वाट पाहत होती कधीच नाही ती फक्त पती ,सासु,नंदा,मुल,आणि तिच्या संसारासाठी कष्ट करायची आणि त्याच्या साठी जगायची जणु ति स्वताच आस्तित्व हरवुन बसली किती सांगावे आणि काय माझ्या सखीच तेवढे कमीच आहे!! मला सांगायच एवढच कि प्रत्येक स्री ने जिवन जगत असताना कुठलाही कितीही कठिण प्रसंग आला तरी खंबीरपणे ,निर्भिडपणे, त्याला तोंड देयला आल पाहिजे ,सामोर गेल पाहिजे स्री च्या शक्तीपुढे कोणतीच शक्ती मोठी नाही ,,परमेश्वराची सोडली तर आणि हो संराचा गाडा हा स्री मुळेच चालतो ,,विचार करा सखीच जर नसेल तर काय होईल ,,,यावरून लक्षात घ्या आपल्याला महिला होण्याचा ,अभिमान ,गर्व, असायलाच हवा नाही का माझी सखी ही प्रत्येक घरात आहे ,ति अनेक रुपात बायको ,आई,मुलगी,बहिण,मैत्रिण ,आजी बघा प्रत्येक स्री ही किती रोजच्या जिवनात रोल करते आणि आपण एखादी मुवी पाहायला गेलो तर त्या अँकटरच किती कौतुक करतो त्याला महत्व किती देतो मग माझी सखी तर रोज एक रोल करते तिच किती कौतुक करायला हव ना ,म्हणुन आपण आपली किमंत केलीच पाहिजे स्वताला महत्व दिल पाहिजे आणि स्वताच्या आरोग्याकडे लक्ष दिल पाहिजे कारण सखी आहे तर घरातील सर्व माणस आंनदी,सुखी आहे तिच्याशिवाय घर हे मंदीर कधीच वाटणार नाही 🙏🙏 जस कि म्हणतात ना ,,,शिव शक्ती,,भिम शक्ती,,,तशीच नारी शक्ती ही असायला हवी काही चुकल्यास क्षम्सव 🙏