मी लहान होतो ३-४ वर्षाचा तेंव्हा माझी पणजी वारली. तो पर्यंत मी मी तिज्या हातून घास खाल्ले . त्यानंतर माझी आजी ती अजून जिवंत आहे खूप प्रेम करते ती माझ्यावर अजून सुद्धा सतत लहान पणी कसं मला सांभाळले हे सांगत असते माझी आई रोज कामाला जायची आणि मी आजी जवळ असायचो खरंच किती कष्ट केले या दोघी माय -लेकींनी माझ्यासाठी ....... त्यांच्यासाठी हा महिला दिन अर्पण बस त्यांना देवाने कश्याची हि कमी होऊ देऊ नये व राहिलेले आयुष्य सुखात , आरोग्यदायी जावो हीच अपेक्ष्या "" जरी हाडांची केली लेखणी, अन रक्ताची केली शाई, तिचे गुणगान लिहले जाणार नाही , अशी ती आई, अशी ती आई. ""
For any queries drop us a mail on contest@lokmat.com