जेव्हा रडलो मी पहिल्यांदा, हसू तुझ्या चेहऱ्यावर उमटले , तुझ्या जीवनाचे सारथक झाल्याचे तुला वाटले, आज जरी माझ्या चेहऱ्यावर अश्रु आले असता, काळीज तुझे खालावते, आई/ताई, एवढी कशी ही ग तुझी माया माझ्यावर ओझरते...
For any queries drop us a mail on contest@lokmat.com