एक अविस्मरणीय अनुभव एक आयुष्य, अनेक स्वप्न ,आणि ते पूर्ण व्हायला कधी जिद्द ,कधी कोणी निम्मित तर कधी एक गोड योगा- योग लागतो. माझे लेह-लडाख चे बहुमोल स्वप्नं असेच सार्थक झाले, आणि ते शक्य करणारी माझी मैत्रीण "रेखा धुरंधर".
For any queries drop us a mail on contest@lokmat.com