माझी बायको कळतचं नाही कसा वागू तिच्याशी अजबचं रसायनांची अाहे ती एक मुशी कौतुक जरा केले म्हणते अाहात तुम्ही खोटारडे गप्प बसलो तर म्हणते तुम्हाला माझं कौतुकचं नाही ती नसताना थोडा चान्स मारतो तेव्हा म्हणते सभ्यपणा वागा भांडण नको म्हणून दुर्लक्ष केले तर म्हणते तुमच्यात पाणीचं नाही कुणाला मदत केली तर म्हणते एवढे मऊ राहू नका कधी मदत नाही केली तर म्हणते तुमच्यात माणूसकीचं नाही कधी रोमॅंटिक व्हावं तर हिचा मूड नसतो कधी शांत बसावे तर हिच मूड रोमान्सचा असतो पण काय सांगू राव तिच्याशिवाय एक मिनीट नाही करमत तिच्याशिवाय अायुष्य म्हणजे जिवंतपणी मरणं Love u
For any queries drop us a mail on contest@lokmat.com