अस्मिता,माझ्यासाठी सर्वस्व आहे.तु माझी ओळख आहेस,तू माझं आभाळ आहे,तू माझी खरी मैत्रीण आहेस.तुझं माझ्यासोबत असं हेच माझं अस्तित्व आहे.मला माझ्या वास्तवासह स्विकारुन मला यअस्तित्व देण्याकरिता मी तुझा कायम ऋणी राहील.
For any queries drop us a mail on contest@lokmat.com