माझ्या आयुष्यात माझी आई आणि माझी आजी यांचा बराच प्रभाव आहे.आज माझी आजी माझ्या सोबत नाही.असा एकही दिवस नाही जेव्हा जेव्हा जेव्हा तिची आठवण येत नाही.माझी आई पुण्यात असते...माझ्या या दोन मुलीच मला त्यांची रूप वाटतात.
For any queries drop us a mail on contest@lokmat.com