जगात प्रत्येक जण हा प्रथम एक व्यक्ति आहे मग ती एक बाई असो वा पुरुष. मज़्यासाठी बाईमानूस ही एक खंबिर, निडर, स्वतंत्र पण तरीही प्रेमळ, सोशिक, काळजी करणारी एक स्त्री आहे. ती अनेक रूपात मला लाभली आहे जसे आई, पत्नी, बहिन, आजी, वाहिनि इत्यादि. वरील छायाचित्र हे पत्नीच असून ती नेहमीच माज़्या बरोबरिने माज़्या सुख अन दुःखांत साथ देत आली आहे.
For any queries drop us a mail on contest@lokmat.com