माझ्या आयुष्यातील बायकोमुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आयुष्य कसं जगावं याची नवीन उमेद आणि दृष्टी मला दिली. स्त्रीसन्मान हा आधीपासून होताच पण तिच्यामुळे अजून ह्या भावनांना सबळ बाळ मिळाले. आयुष्य जगण्याची नवीन दृष्टी मला दिली. तिचा मी आयुष्यभर ऋणी राहील
For any queries drop us a mail on contest@lokmat.com