राधिका अन मी.... २३ वर्षांपासूनची आपली ओळख. किती आठवणी आपण र्निमाण केल्या. एक तरी नात असाव... मनापासुन मनाला पटणार... मैत्रीच्या पलीकडे अन प्रेमाच्या अलिकडे.. ऋणानुबंध जपणारं.. आयुष्यभर जोडणारं... २३ वर्षांपासूनच नात.... वर्षानूवर्ष चालणार... Love U Radhika.. I am very proud of you Dear...
For any queries drop us a mail on contest@lokmat.com