आपल्या समाजा मध्ये मुलगा व्हावा यासाठी अट्टाहास चालु असताना माझ्या घरी माञ मुलगी व्हावी यासाठी अगदी थोरामोठयांची प्रार्थना चालु होती त्याला यश आलं आणि "ओवी" नावाच्या परी ने आमच्या आयुष्यात येवुन आम्हास सम्मानित केलं.
For any queries drop us a mail on contest@lokmat.com