आई इतके प्रेम कधी कोणीच करू शकत नाही हे मी सुद्धा अनुभवलं आहे आणि ते पण कुठल्याही अपेक्षेविना..मी आई ला खूपच सटवायचो कधी कधी तर मुद्दामून सांगायचो हे कर माज्यासाठी ते कर माज्यासाठी आणि ती वेडी न काही बोलता करत राहायची पण आई बरोबर कोणाला जागा देईन तर ती म्हणजे माजी प्रेमळ आजी न चुकता कामावरून आल्यावर मिठी मारणे आणि तितेच माझा सगळं थकवा दार होणे स्वाभाविकच होते..ती आजीतली आई मी अनुभवली.
For any queries drop us a mail on contest@lokmat.com