प्रेम म्हणजे तू येण्याची चाहुल, तुला समजण्याची केलेली नकळत भूल, मनात सजवलेले फुल डोळ्यात पाहिलेले स्वप्नाचे संकुल तुझ्यानी माझ्या संसाराचे बांधलेले विश्वासाचे पूल प्रेम म्हणजे सर्व काही तू आणि तूच.......II
For any queries drop us a mail on contest@lokmat.com