आई हा एक साधा सोपा शब्द पण किती माया दडली आहे या शब्दामागे. एक संपूर्ण जगच आहे आईमध्ये. जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाचे रूप आहे. लहानपणापासून आंजारून गोंजारून लाडाने खायला प्यायला देणारी आई प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी असते.
For any queries drop us a mail on contest@lokmat.com